Manufacturer of Isolators / Stockiest of Over Head Line Materials / Govt Contractors.
सर्व प्रथम आपण इलेक्ट्रिकल हार्मोनिक्स म्हणजे काय ते पाहु
इलेक्ट्रिकल सर्किट मध्ये नॉन लेनियर लोड जोडल्या मुळे व्यवस्थित जाणाऱ्या वेव्हफॉर्म मध्ये डिस्ट्रोशन येऊन त्या विस्कळीत होतात त्यालाच इलेक्ट्रिकल हार्मोनिक्स असे म्हणतात
(दूषित विधुत प्रवाह .. )
हार्मोनिक्स बऱ्याच कारणांमुळे तयार होतात, त्यातील काही खाली दिले आहेत (Non Liner Load )
प्रदूषित झालेल्या वीज प्रवाह हा नेहमी घातकच असतो आपल्या सिस्टिमला, आपल्या संपूर्ण कारखान्यातील लोड चा टेक्निकली अभ्यास (Analysis) करून हार्मोनिकस फिल्टर पॅनेल बसवणे फायद्याचे होऊ शकते.