Manufacturer of Isolators / Stockiest of Over Head Line Materials / Govt Contractors.
या ब्लॉग मध्ये आपण Industry मधील Metering Cubical CT PT, Outdoor Pole Materuial CT PT Failure ( Blast ) होण्याची काही कारणे बघण्याचा प्रयन्त करणार आहोत.
हा फार महत्वाचा मुद्धा आहे metering Cubical बाबत , आपण इंडस्ट्री मध्ये 09 आर्थिंग करतो metering Cubical ला जी GI Strip आणि Copper Strip ने जोडलेली असतात . यामध्ये सर्वात लक्षपूर्वक बघण्याची बाब ही असते ती म्हणजे त्याची Ohomic value. नेहमी Ohomic value ही 1- 3 Ohem मध्येच असली पाहिजे , परंतु काही ठिकाणी Geographic Condition मुळे ती Drop down होते अशावेळी योग्य पाण्याची व्यवस्था ( Water arrangement ) करून ती नेहमी maintained ठेवणे महत्वाची असते. चांगल्या quality चे आर्थिंग electrode बसवणे नेहमी फायद्याचे ठरते .
Lighting Arrestor सुद्धा Material system healthy ठेवण्याची महत्वाची भूमिका बजावते , Lightning Arrestor ला आपण Periodic maintains वेळी चेक केले पाहिजे तसेच त्याचे अर्थिंग proper ground होते की नाहीं याची खात्री करून घ्यावी . Lightning Arrester च्या grounding path मध्ये खंड (त्रुटी ) असल्यास CT PT यांना मोठा धोखा संभवतो.
CT PT manufacturer मते Station Class – Class III Lightning Arrestor बसवावा जेणेकरून तॊ जास्त sensitive असेल व Lightning आणि surge Arrestor दोन्ही पद्धतीने metering equipment’s चे Protection होईल.
Stable Voltage हे नेहमी Electrical system ला तसेच इंडस्ट्री ला smooth working मध्ये ठेवते, fluctuations हे नेहमी Power stability मध्ये बाधा आणण्याचे काम करतात. Proper maintains हे फार महत्वाचे ठरते या ठिकाणी Electrical Feeder fault कमी करण्याच्या दृष्टीने.
बऱ्याच वेळा Material Cubical मध्ये jointing kit जोडत असताना ते Loose राहिल्याने किंवा त्याचे HT Terminal lug चे योग्य tapping झाले नसल्यास uneven contact मुळे सुद्धा CT PT ना problem येऊ शकतो.
या वातावरणामध्ये CT PT यांची जास्त काळजी घेण्याची गरज पडते, याठिकाणी सर्व cork packing sheet properly pack and proper nut bolting केले आहे का याची खात्री करून घ्यावी. Water droplet पासुन CT PT यांना धोका होऊ शकतो.
Substation मधील Sensitive relay setting हे metering equipment ला healty राहण्यासाठी खुप महत्वाची भूमिका निभावतात , Substation relay हे properly, sensitivity काम करत असल्यास त्यांचे working proper होते व electrical system ला त्याचा खूप फायदा होतो.
Overhead इलेक्ट्रिकल Line मधील वाढलेल्या झाडांच्या फांद्या periodically cut करून line maintained ठेवली पाहिजे, जेणे करून Line वर फांद्या पडून होणारा Tree fault ला टाळता येऊ शकतो. Tree Fault हा CT PT च्या दृष्टीने घातक ठरू शकतो.
Harmonics हे आपल्या इंडस्ट्री मध्ये प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात उपलब्ध असतील तर ते electromagnetic waves destroyed करतात ह्याच्या मुळे इलेक्ट्रिक equipment तसे तसेच metering equipment मध्ये ओव्हर हीट मुळे त्यांना प्रॉब्लेम येऊ शकतो. यासाठी इंडस्ट्री मध्ये technical analysis करून घेऊन Harmonics filter panel बसवणे हा पर्याय होऊ शकतो . ज्यामुळे CTPT यांचे योग्य protection होऊ शकते.
CT Secondary नेहमी closed in loop पाहिजे , CT च्या protection साठी ही खुप महत्वाची बाब आहे .
या ब्लॉग मध्ये आपण पाहिली ती होती काही महत्वाची कारण ज्यांच्या मुळे CTPT यांचे failure (Blast ) होऊ शकते ,
Balaji Enigneers हे HT Equipment मध्ये 2004 पासुन काम करते , CTPT आणी Metering Cubical साठी आम्ही Huphen make चे Authorized Dealer आहोत, CT PT replace करण्याची service सुद्धा आम्ही पुरवतो . Perfect Earth Electrode या high quality , honest result असणाऱ्या Earthing Electrode चे manufacturer आहोत. आपण आमच्या Electrical product आणि services साठी 09822373222 या नं वर मार्केटिंग टीम ला संपर्क करू शकता .