Manufacturer of Isolators / Stockiest of Over Head Line Materials / Govt Contractors.
ELECTRICAL POWER SYSTEM मध्ये POWER एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी DISTRIBUTE करण्यासाठी POWER TRANSMISSION आपण दोन प्रकारे करू शकतो.
1) OVERHEAD TRANSMISSION LINE
2) UNDERGROUND CABLE
OVERHEAD TRANSMISSION LINE मध्ये BARE COUNDUCTOR (AAAC / ACSR ) वापरले जातात. हे CONDUCTOR SUPPORTING STRUCTURE आणि POLE वापरून जमिनीपासून उंचावर INSTALL केले जातात. POLE (TOWER) ची HEIGHT ही DISTRIBUTION LINE च्या VOLTAGE वर , GEAOGRAPHIC CONDITION ,DISTANCE OF TRAVEL यावर डिपेंड असते. OVERHEAD LINE TRANSMISSION मध्ये CONDUCTOR, INSULATOR (CERAMIC / POLYMER ), POLE, EARTHING MATERIAL,STAY SET इत्यादी वापरले असते.
UNDERGROUND SYSTEM मध्ये PROPER INSULATED CONDUCTOR एकत्र BUNCHED केलेलं असतात.
यामध्ये MOISTURE आणि MECHANICAL INJURY पासून PROTECTION मिळवण्यासाठी CONDUCTOR ना LEAD SHEET आणि ARMORING केले जाते. जसे VOLTAGE LEVEL वाढते तस इन्सुलेटर चा THICKNESS पण वाढला जातो. UNDERGROUND CABLE ही PROPER CABLE LAYING METHOD ने SAND, CEMENT HALF ROUND इत्यादी चा वापर करुन CABLE LAY केली जाते .
या ELECTRICAL BLOG मध्ये आपण पाहणार आहोत की OVERHEAD TRANSMISSION LINE आणि UNDERGROUND CABLE मध्ये काय फरक आहे? आणि कोणती सिस्टिम कोठे वापरली केली जाते? या दोन्ही सिस्टीम मध्ये काही ठरावीक फायदे आहेत ,END USE च्या अनुषंगाने या दोन सिस्टिम च्या COMPARISION साठी खालील मुद्दे विचारात घेतले जातात,
INITIAL COST (सुरवातीची आधारभुत किंमत)-: UNDERGROUND CABLE SYSTEM मध्ये INSTALLATION साठी DIGGING आणि TRENCHING ची गरज असते. तसेच INSULATED CONDUCTOR चा वापर केला जातो . CABLE PRICE ही OVERHEAD CONDUCTOR पेक्षा नेहमी जास्त असते . त्यामुळे UNDERGROUND SYSTEM ची INSTALTION COST ही OVERHEAD SYSTEM पेक्षा जास्त असते.
OVERHEAD LINE ही ENVIRONMENT मध्ये EXPOSED असते त्यामुळे FAULT होण्याचे CHANCES जास्त असतात. OVERHAD SYSTEM मध्ये TREE FAULT , BIRD FAULT यासारखे FAULT होत असतात.
UNDERGOUND SYSTEM मध्ये FAULT ACCURE होण्याचे प्रमाण OVERHAD च्या COMPARATIVELY अतिशय नगण्य असते.
OVERHEAD LINE ही आपल्याला VISIBLE असते त्यामुळे FAULT LOCATION सहज शोधू शकतो. पण UNDERGROUND SYSTEM मध्ये UNDERGROUND CABLE VISIBLE नसते त्यामुळे FAULT LOCATION शोधणे थोडे DIFFICULT असते. तसेच OVERHEAD LINE मधील FAULT हा लगेच DETECT करून RECTIFY केला जावू शकतो
OVERHEAD SYSTEM मध्ये CONDUCTOR POLE वरती INSTALL केलेले असतात त्यामुळे LINE मध्ये जेव्हा FAULT येतात तेव्हा HUMAN, ANIMALS ना इजा पोहोचू शकते.
UNDERGROUND SYSTEM हा DIRECT CONTACT HUMAN , ANIMALS यांच्याशी येत नसल्यामुळे UNDERGROUND SYSTEM ही OVERHEAD SYSTEM पेक्षा जास्त SAFE मानली जाते.
OVERHEAD SYSTEM मध्ये LINE VISIBLE असतात आणि UNDERGROUND SYSTEM मध्ये LINES VISIBLE नसतात त्यामुळे UNDERGROUND SYSTEM चा GENERAL APPEARANCE चांगला असतो.
UNDERGROUND SYSTEM मध्ये MAINTENANCE किंवा FAULT निर्माण झालेवर तो दुर करण्यासाठी CABLE FAULT DETECT करणे व STRIGHT THROUGH CABLE JOINTING KIT FIX करणे हे मोठे TASK असते, CABLE DIGGING करण्याची गरज असते त्यामुळे LABOUR COST ही वाढते, पण OVERHEAD SYSTEM मध्ये आपण EASILY FAULT शोधू करू शकतो आणि MAINTAINANCE करू शकतो, त्यामुळॆ UNDERGROUND SYSTEM मध्ये MAINTAINANCE COST जास्त असते.
OVERHEAD SYSTEM मध्ये CONDUCTOR वातावरणामध्ये PLACED केलेले असतात त्यामुळे हीट DISSIPATION चांगले असते, पण UNDERGROUND SYSTEM मध्ये CABLE TRNCH मध्ये PLACE केलेल्या असतात त्यामुळे HEAT DISSIPATION POOR असते, त्यामुळे UNDERGROUND SYSTEM मध्ये CONDUCTOR SIZE मोठी असते.
COMMUNICATION LINES सुद्धा DISTRIBUTION LINE प्रमाणे OVERHEAD पद्धतीने INSTALL केलेल्या असतात. त्यामुळे ELECTROMAGNETIC INTERFERENCE होण्याची शक्यता असते. UNDERGROUND मध्ये INTERFERENCE होण्याची कोणतीही शक्यता नसते.
OVERHEAD SYSTEM ची USEFUL LIFE APPROXIMATELY 20 ते 25 वर्षे असते आणि UNDERGROUND SYSTEM ची USEFUL LIFE APPROXIMATELY 40 ते 45 वर्षे असते.
OVERHEAD SYSTEM ची COST कमी असते त्यामुळे ही SYSTEM LONG TRANSMISSION SYSTEM आणि RURAL AREA मध्ये DISTRIBUTION SYSTEM वापरली जाते.
UNDERGROUND SYSTEM ची COST थोडी HIGH असते त्यामुळे ही SYSTEM SHORT DISTANCE आणि जिथे POPULATED (CROUDED) AREA आहे तिथे वापरली जाते. जिथे कमी SPACE मुळे OVERHEAD LINE INSTALL नाही करू शकत त्याठिकाणी, FOR EXPRESS FEEDER INDUSTRIAL CLINT ही UNDERGROUND SYSTEM PREFER केली जाते. तसेच प्रेक्षणीय स्थळे , आती महत्वाची ठिकाणे , स्मार्ट सिटी यामध्ये मुख्यतः CABLE चा वापर होताना दिसतो.
वरील सर्व मुद्द्यावरून आपणया ELECTRICAL BLOG मध्ये पाहिले की OVERHEAD आणि UNDERGROUND SYSTEM चे COMPARISION कश्या पद्धतीने केले जाते . या दोन्ही SYSTEM ना त्याचे स्वतःचे ADVANCTAGES आणि DISADVANCTAGES आहेत. त्यामुळे SITE SITUATION च्या REQUIREMENT प्रमाणे TRANSMISSION SYSTEM SELECT केली जाते.
Balaji Engineers Is Iso 9001 - 2015 Certified And Edra, Msedcl Approved Company Since 2004 Leading In Three Verticals Of Electrical Bussines, Stockiest | Manufacturing | Govt Electrical Contractors.
We Have Rich Experience From Selection Of Cable And Overhead Line Transmission Material To Laying Of Cable And Erection Of Overhead Lines. Today We Are One Of The Trusted And Reliable Manufacturers Of Overhead Line And Epc Govt Contractor For Cable Laying Work And Erection Of Overhead Line, Contact Our Marketing Team For Any Electrical Projects.