Manufacturer of Isolators / Stockiest of Over Head Line Materials / Govt Contractors.

Balaji Engineers - Manufacturer of Electrical Equipments and Government Licensed Electrical Contractor in  Maharashtra, Karnataka, Goa, India
  • Behind Kolhapur Axle,

  • M.I.D.C., Shiroli, Kolhapur

Balaji Engineers - Manufacturer of Electrical Equipments and Government Licensed Electrical Contractor in  Maharashtra, Karnataka, Goa, India

आपल्या इंडस्ट्री चा लोड कमी किंवा जास्त करायचा असल्यास हा Electrical Blog आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे, चला तर पाहू LOAD ENHANCMENT (म्हणजेच लोड वाढविण्या विषयी आणि Load reduce किंवा Load reduction म्हणजे LOAD कमी करण्या विषयी

लोड कमी किंवा जास्त यासाठी दोन महत्वाच्या टर्म्स आहेत, त्या आहेत...

CL - म्हणजे CONNECTED LOAD

MD - म्हणजे MAXIMUM DEMAND

How to reduce and enhance Industrial Power Load

Connected Load

CD आणि CL या अश्या टर्म आहेत कि ज्यांना इंडस्ट्री मध्ये Electrical consumption च्या दृष्टीने फार सिरिअसली पहिले पाहिजे, ज्या इंडस्ट्री चे power consumption मोठ्या प्रमाणात असते तिथे CL आणि MD चे निरीक्षण हे आपल्याला आर्थिक फायद्याचे किंवा आर्थिक तोट्यामध्ये ठेवण्यास कारणीभूत ठरते.

आता वळू आपण पहिल्या टर्म कडे जी आहे CONNECTED LOAD

Connected Load जर सोप्या भाषेत सांगायचे तर सर्व motors, machinery, lightning इत्यादी आपण लोड एकत्रित पाने घेऊन जर त्याची बेरीज केली तर येणार लोड हा Unit चा connected load असतो.

How to reduce and enhance Industrial Power Load

Connected Load

आता Maximum Demand विषयी,

MD means maximum demand जर describe करायचा असेल तो असा असेल - कारखान्यातील सर्व moters, machinary, lighting इत्यादींचा लोड जास्तीत जास्त वाढलेला असतो तेव्हा हा लोड maximum load म्हणून मीटर मध्ये काउन्ट केला जातो. मीटर हे नेहमी जसा टप्पा पार केलेल्या लोड ची नोंद स्वतःकडे करत असते.

MD म्हणजे महिन्याभरातील Highest reach झालेलं load असतो.

How to reduce and enhance Industrial Power Load

Maximum Demand

CONNECTED LOAD आणि MAXIMUM DEMAND ह्या टर्म्स पाहिल्यानंतर आपण पाहू कि जर लोड सतत मर्यादेपेक्षा वाढत असेल तर काय नेमके करावे त्याबद्दल...

1) उपयोगात न येणारे लोड, व कमी वापरात येणारे लोड हे त्याच्या वापरानुसार बंद करावेत जेणे करून MAXIMUM DEMAND हा आटोक्यात राहण्यास मदत होईल

2) आपल्या कारखान्यातील Power Factor हा unity ठेवणे किंवा Unity च्या अत्यंत जवळ ठेवणे जेणे करून excess electrical consumption होणार नाही.

3) Next आहे, Planned shutdown घेणे, अचानकपणे एकदम सर्व लोड zero करणे व सर्वांच्या सर्व लोड एकदम चालू करणे याने सुद्धा MAXIMUM DEMAND पिक होतो. जो घातक सुद्धा असतो.

4 ) पुढचा मुद्दा , Maximum demand controller हा एक चांगला पर्याय आहे MD कंट्रोल मध्ये ठेवण्याचा. Maximum demand controller हे काही load switch off करते व आपला MD रेषेपासून पुढे जाण्यापासून वाचवते.

5) एक खूप महत्वाचा aspect असा आहे कि , अशा load ना सतत मॉनिटर केले पाहिजे हे कमी कालावधी करता high power draw करतात,

बरेचश्या उपाय योजना आपण M D कंट्रोल मध्ये ठेवण्यासाठी करू शकतो

How to reduce and enhance Industrial Power Load
How to reduce and enhance Industrial Power Load

APFC Panel

How to reduce and enhance Industrial Power Load

MD Controller

आता पाहू कश्या पद्धतीने आपण आपला लोड वाढवू इलेक्ट्रिकल बोर्ड (MSEB) मध्ये

Application in Electrical board by an Govt ELECTRICAL contractor in MSEDCL (Electrical Board)

MSEDCL कडून आपली लोड फिसिबिलीटी हि चेक केली जाईल.

गरज असल्यास आपल्याला additional security deposit भरावी लागेल.

load enhancement साठी आपल्याला नवीन पॉवर अग्रीमेंट करावे लागेल with MSEDCL

MSEDCL (MSEB ) सुचवल्या प्रमाणे ELECTRICAL infrastrucral changes करावे लागतील जर गरज असेल तर

आपल्याला कारखान्याचा Metering cubical मधील CT ratio बदलावा लागू शकतो तर इलेक्ट्रिकल बोर्डने तसे सूचित केले तर.

How to reduce and enhance Industrial Power Load
How to reduce and enhance Industrial Power Load

Load वाढल्याबद्दल आता आपण पहिले आता पाहू कि नेमकी याची उलटी स्थिती असेल म्हणजे Load प्रमाणापेक्षा कमी प्रमाणात वापरला जात असेल तर नेमके काय काय करावे.

जर लोड हा दिलेल्या contract demand च्या 60 % पेक्षा पण सतत खाली राहत असेल तर आपल्याला नाहक demand changes लागू शकतात व जे न वापरलेल्या load चे पैसे असतात तसेच इलेक्ट्रिकल बोर्ड कडून आपल्याला लोड कमी करण्यासाठी सुद्धा सांगितले जाऊ शकते.

How to reduce and enhance Industrial Power Load

सतत कमी झालेला लोड हा इलेक्ट्रिकल बोर्ड करून कमी करून घेणे हा शेवटचा पर्याय करण्यापूर्वी , काही गोष्ट अभ्यासपूर्व तपासल्या पाहिजेत.

जश्या कि येणाऱ्या लगतच्या काळात कोणती नवीन additional activity आपण कारणात आहोत का हे पाहावे. future forecasting खूप महत्वाचे आहे. Electrical technical Team कडून भावी वाढणाऱ्या लोड चे planning करावे.

How to reduce and enhance Industrial Power Load

दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे कि, मागील 6 Month, Yearly आपला कारखान्यातील Load Consumption चा study करावा, यावरून आपल्या कारखान्यातील load tendency आपल्या लक्षात येईल.

म्हणजॆ आपले लगतच्या काळातील लोड वाढण्याची संभावना तसेच आपल्या production चा flow व त्याचा pattern यावरून आपण load reduction चा निर्णयापर्यंत येऊ शकतो.

How to reduce and enhance Industrial Power Load

Let's see How to Reduce Industrial load in Electrical Board.

Application to the board by Electrical Contractor in MSEDCL.

MSEDCL आपली Load Feasibility चेक केली जाईल

New Power Agreement with MSEDCL (नवीन पॉवर अग्रीमेंट आपल्याला करावे लागेल).

New Infrastructure Changes if required ( जर बोर्डणी काही चांगेस सूचित केले तर ते करावे

CT ratio change in Metering cubical (सुद्धा कमी करायला सांगू शकते ).

How to reduce and enhance Industrial Power Load
How to reduce and enhance Industrial Power Load

CT Change in Metering Cubical


तर ह्या होत्या काही महत्वाच्या बाबी ज्या आपल्याला लोड वाढवण्यासाठी आणि लोड कमी करायचा निर्णय घेताना उपयोगी होतील.

आम्ही बालाजी इंजिनिर्स, कोल्हापूर हे HT Industrial Electrical field मध्ये 2004 पासून काम करतो .

बालाजी इंजिनिर्स, Govt Electrical Contractor मध्ये ISO 9001-2015 Certified कंपनी आहे. आम्ही HT equipment जसे Transformers, VCB, LBS, Isolator, Cable, CTPT, Jointing kit याचे Top Brands stockiest and suppliers आहोत. आमची कंपनी OVERHEAD ELECTRICAL LINE मटेरियल चे सुद्धा उत्पादन करते MIDC shiroli Kolhapur येथे.

आपल्या ELECTRICAL LOAD तसेच ELECTRICAL ENQUIRY बद्दल पण आमच्या Marketing टीम ला संपर्क करू शकता.

Our Products

Services We Offer

We Deal In

Dealer Supplier Huphen Kolhapur
Dealer Supplier Huphen Kolhapur
Dealer Supplier Polycab Wires Cables Kolhapur
Dealer Supplier Kolhapur
Dealer Supplier Raychem RPG Kolhapur
Dealer Supplier Bajaj
Dealer Supplier Crompton Greaves
Dealer Supplier ABB Kolhapur
Dealer Supplier Manisha Engineering Pvt Ltd. Kolhapur
Dealer Supplier Kirloskar Kolhapur
Dealer Supplier Huphen Kolhapur
Dealer Supplier Finolex Kolhapur
Dealer Supplier JVS Electronics Kolhapur
Dealer Supplier DG Kolhapur
Dealer Supplier Atlanta Electrical Kolhapur
Dealer Supplier Densons Kolhapur
Dealer Supplier HTS Kolhapur
Dealer Supplier Elster Kolhapur
Dealer Supplier DG Kolhapur
Dealer Supplier Atlanta Electrical Kolhapur
Dealer Supplier Densons Kolhapur