Manufacturer of Isolators / Stockiest of Over Head Line Materials / Govt Contractors.
नमस्कार, या ELECTRICAL BLOG IN MARATHI मध्ये आपण बघणार आहोत CHEMICAL EARTHING विषयी , चला सर्वप्रथम पाहूया EARTHING विषयी, EARTHING अशी प्रोसेस आहे कि जी FAULT CURRENT / EXCESS CURRENT यांना ALTERATIVE PATH तयार करून देऊ SAFELY GROUND करते.
EARTHING चा उपयोग SERIOUS ELECTRIC SHOCK पासून रक्षण होते, मनुष्याचे तसेच EXCESSIVE CURRENT जसे LIGHTNING ( वीज पडणे ) POWER SURGES याच्या पासून मनुष्य तसेच मालमत्तेचे रक्षण करणे हे असते.
आता पाहू CHEMICAL EARTHING , PERFECT EARTH ELECTRODE विषयी . CHEMICAL EARTHING हे TRADITIONAL EARTHING पेक्षा वेगळे असते, त्याची रचना PIPE AND PIPE आणि STRIP IN PIPE या प्रकारची असते, EARTHING चा RESISTANCE कमी राहावा यासाठी दोन PIPE च्या मध्ये CARBON COMPOUND फील केले असते जे EARTHING ELECTROD ची कार्यक्षमता वाढवते.
( CRYSTAL CARBON COMPUND ) वापरले जाते जे INCREASE करते ELECTRICAL CONDUCTIVITY ज्यामुळे EARTHING PROPER होण्यास खूप मोलाची मदत होते. ज्या मध्ये HYDROPONICS CONTAINS स्वतःभोवती घट्ट धरून ठेवतात त्यामुळे ELECTRODE भोवती WATER LEVEL राहायला मदत होते.
ELECTRODE मध्ये CARBON COMPOUND हे CHEMICAL घातल्यानंतर हे CHEMICAL EARTHING हे ERECTION साठी तयार होते. EARTHING ELECTRODE हे जमिनीमध्ये बोअर करून घातले होते, त्यावेळी TRADITIONAL EARTHING प्रमाणे मीठ (SOLT) व कोळसा (COAL) घातला जात नाही तर त्या ठिकाणी EARTH ENHANCE COMPOUND हे घातले असते, जे LOW RESULT MAINTAIN करते तसेच RESULT STABLE ठेवण्यास खूप मदत करते या CHEMICAL EARTHING त्यामुळे चांगले EARTHING PROVIDE होऊन इंडस्ट्रियल ला आर्थिक धोक्यापासून वाचता येते.
चला पाहू CHEMICAL EARTHING चे TRADITIONAL EARTHING च्या AGAINST कोणते फायदे आहेत.
Sr.No | PERFECT EARTH ELECTRODE | CONVETIONAL EARTHING |
---|---|---|
1 | PERFECT EARTHING ELECTRODE हा CARBON COMPOUND ने भरलेला असतो |
CONVETIONAL EARTHING ही फक्त SINGLE PIPE असते |
2 | PERFECT EARTHING ELECTRODE च्या भोवती EARTH ENHANCE COMPOUND घातले जाते त्यामुळे WATER CONTAIN हे ELECTRODE भोवती टिकवून ठेवले जाते. | CONVETIONAL EARTHING च्या भोवती मीठ व कोळसा घातला जातो. |
3 | PERFECT EARTH ELECTRODE OHMIC VALUE ही MOSTLY STABLE राहते. |
EARTHING PIPE OHMIC VALUE ही वाढत जाते व |
4 | PERFECT EARTH ELECTRODE HAVING VERY LOW MAINTENANCE , ALMOST MAINTENANCE FREE EARTHING ELECTRODE. |
EARTHING PIPE REQUIRE VERY HEAVY AND PERIODIC MAINTENANCE पाहिजे चांगले RESULT आणण्यासाठी |
5 | LIFE SPAN OF PERFECT EARTH ELECTRODE EARTHING chemical ELECTRODE IS AROUND 8- 10 YEARS | EARTHING PIPE HAVING VERY SHORT LIFE SPAN OF 4-5 YEARS . |
6 | ROCKY SOIL मध्ये सुद्धा STABLE आणि LOW RESULT येतात.. | त्या मानाने PIPE चे RESULT हो जास्त येतात. |
(CHEMICAL EARTHING ) हे 50,76,88 या OUTER DIA मध्ये 1,2,3 METER या VARIANTS मध्ये बाजारात उपलब्ध आहेत.
1 METER च्या ELECTRODE मध्ये SOFT SOIL MANULY EXCAVATION करून त्यामध्ये EARTH ENHANCE COMPOUND हे SULARRY करून माती + CHEMICAL COMPUND असे SANDWITCH करून खड्या मध्ये ओतले जाते.
1 METER EARTHING ELECTRODE साठी 25 KG ची 1 BACK FILLING बॅग वापली जाते.
2,3 METER EARTHING च्या ठिकाणी शक्यतो BORE VEHICAL वापर करून खड्डा काढला जातो व त्यामध्ये EARTH ENHANCE COMPOUND 25 KG च्या २ NOS BACK FILLING बॅग चा वापर EARTH EANHANCE COMPUND MIX करून घालण्यात येतो.
Perfect Earth Electrode (CHEMICAL EARTHING ) हे 50,76,88 या OUTER DIA मध्ये 1,2,3 METER या VARIANTS मध्ये बाजारात उपलब्ध आहेत.
दोन दिवसांनी ELECTRODE च्या भवती झाकण असलेलं EARTHING CHAMBER बांधली जातात व WATER PIPE ARRANGEMENT केली जाते. शेवटी COPPER अथवा GI PATTI ने EARTHING ELECTRODE हे EQUIPMENT ला जोडले जातात.
बालाजी इंजिनिर्स हे "PERFECT EARTH ELECTRODE " या BRAND चे MANUFACTURER आहेत. PERFECT EARTH ELECTRODE हे TECHNICALLY HONEST PRODUCT असून LOW OHMIC VALUE आणि STABLE RESULT यासाठी STRICT QUALITY CONTROL प्रमाणे MANUFACTURER केली जातात.
आपण PERFECT EARTH ELECTRODE या HONEST ELECTRODE साठी आमच्या MARKETING TEAM ला संपर्क करू शकता. CONTACT NO 9822373222.