Manufacturer of Isolators / Stockiest of Over Head Line Materials / Govt Contractors.
१) योग्य प्रमाणात आणि योग्य कॅपेसिटी चे कपॅसिटर वापरून
२) जास्त EFFICIENT मोटर्स, ज्यांचा पॉवर फॅक्टर जास्त आहे अश्या मोटर्स वापरून,
३) इलेक्ट्रिकल EQUIPMENT'S ची निवड करताना ते योग्य कॅपॅसिटी चे आहेत का याची खात्री करून.
४) लाइटिंग लोड ला सेपरेट कॅपॅसिटर वापरता येते का ते पाहुन.
५) वेल्डिंग मशीन ,लहान मोठ्या सर्व मोटर्स,इ. कपॅसिटर च्या सर्किट मध्ये आणून.
आपण आपल्या इंडस्ट्री मधील पॉवर फॅक्टर हा योग्य प्रमाणात आणि योग्य कॅपेसिटी चे कपॅसिटर वापरून कमी करू शकतो,
आपण यासाठी APFC Panel(ऑटोमॅटिक पॉवर फॅक्टर कंट्रोलर पॅनेल ) सर्किट मध्ये लावु शकतो,
आपल्या इंडस्ट्री मधील लोड हा सतत कमी जास्त होत असतो अश्या वेळी आपण म्यानुली कपॅसिटर ON /OFF करून पॉवर फॅक्टर कंन्ट्रोल करणे शक्य नसते,
म्हणूनच APFC Panel ,ज्यामध्ये APFC रीले ,कॉन्टॅक्टर ,आणि कॅपॅसिटर्स इ असतात असा पॅनेल बसवणे योग्य होते.