Manufacturer of Isolators / Stockiest of Over Head Line Materials / Govt Contractors.
या ELECTRICAL BLOG मध्ये आपण WHAT IS METERING CUBICAL या विषयी बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. याप्रकारचे INDUSTRY ला महत्वाचे ELCTRICAL BLOG ( https://bit.ly/3hWmezp ) व ELECTRICAL VIDEOS ( https://bit.ly/3wejNiH )आम्ही आपल्या पर्यंत पोहोचवत असतो.
Metering Cubical is a device which contains CT & PT with Meter used for recording the Electrical power consumed by Client in a specific time.
Metering Cubical is made up of MS Sheet enclosure along with Its stand and resin cast CT PT are mounted inside to measure Electrical power with help of Meter as specification provided by MSEDCL
Metering Cubical हे 11kv ,22kv ,33kv जो कोणता INCOMING SUPPLY हा FACTORY PRIMISSES पर्यंत येतो तेथे INCOMING SUPPLY आणि FACTORY TRANSFORMER यांच्या मध्ये लावलेले असते. INCOMING SUPPLY 11kv,22kv,33kv वरुन 11kv METERING CUBICAL,22kv METERING CUBICAL,33 kV METERING CUBICAL हे बसवले जाते. METERING CUBICAL हे FACTORY INCOMING SUPPLY आणि TRANSFORMER यांना Cable jointing Kit ( Indoor JOINTING KIT ) ने जोडले असते,
Metering Cubical हे ३ NOS CURRENT TRANSFORMER (CT ) आणि ३ NOS OF POTIONAL TRANSFORMER ने बनलेले असते. CT AND PT यांचे WIRING हे METERING CUBICAL च्या पुढच्या भागात असणाऱ्या METER ला जोडले असतात यामुळे METER वरून ELECTRICAL CONSUMPTION मोजता येते.
पूर्वी POLE MOUNTED OUTDOOR CT AND PT यांचा वापर केला जात होता व छोट्या METER BOX मध्ये असलेल्या मीटर मधून READING घेऊन INDUSTRY चे ENERGY बिल केले जात होते. या पद्धतीमधील FAULT LEVEL ( FAULTY FREQUENCY) कमी करण्याच्या हेतूने COMPACT METERING CUBICAL हे ELECTRICAL बोर्डा कडून वापरण्याची सुरुवात करण्यात आली. METERING CUBICAL CLOSED असल्यामुळे जागेची बचत होते तसेच OUTDOOR SYSTEM पेक्षा METERING CUBICAL मध्ये ACCURACY चांगली FAULT LEVEL MAINTAIN होते.
3 NOS CT AND 3 NOS OF PT OF 11 KV, 22 KV, 33 KV ह्या METERING CUBICAL मध्ये MOUNT केल्या असतात CT RATIO , VA BURDON हे INDUSTRY च्या लोड वर आणि MSEDCL ने दिलेल्या SPECIFICAION वर अवलंबून असते. METERING CUBICAL मध्ये HT TOD METER तसेच ABT METER हे MSEDCL च्या INSTRUCTION AND POWER SANCTION चा आधार घेऊन बसवलेले जाते. ११ KV METERING CUBICAL , २२ KV METERING CUBICAL , ३३ KV METERING CUBICAL यांचा वापर हा त्या प्रत्येक VOLTAGE LEVEL प्रमाणे केलेला असतो.
PRICE ही METERING CUBICAL च्या SPECIFICATION व CT RATIO व VA BURDEN वर अवलंबून असते.
For MSEDCL 11 KV METERING CUBICAL, 22 KV METERING CUBICAL, 33 KV METERING CUBICAL यांचे CIVIL FOUNDATION DRAWING हे वेगवेगळे असते. CIVIL FOUNDATION हे proper Electrical Norms नुसार CLEARNCE सोडून CONSTRUCT करावे. INCOIING AND OUTGOING CABLE ह्या अडथळा विना जातील याची CIVIL CONSTRUCTION करताना काळजी घ्यावी.
METERING CUBICAL ला MSEDCL NORMS नुसार COPPER STRIP ने 09 NOS EARTHING केलेले असतात, आपण एअर्थिंग विषयी हा महत्वाचा व्हिडीओ बघु शकता ( https://youtu.be/z_6FbIW0124 )
या ELECTRICAL BLOG मध्ये आपण WHAT IS METERING CUBICAL? हे थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न केला.
BALAJI ENGINEERS (https://bit.ly/3rjDyUG ) हे 2004 पासून ELECTRICAL FIELD मध्ये कार्यरत आहे. कंपनी ही 9001 : 2015 सर्टिफाइड कंपनी आहे. BALAJI ENGINEERS हे METERING CUBCIAL चे HUPHEN NASHIK यांचे AUTHORIZED DELAER आहेत. BALAJI ENGINEERS Metering cubical IN KOLHAPUR आणि NEAR BY SANGLI, SATARA, RATNAGIRI, SINDHUDURG, CHIPLUN, RAIGAD, PALGHAR, NAGAPUR YAVATMAL, VARDHA, SOLAPUR, CHANDRAPUR व IN MAHARASTRA याठिकाणी आपले PRODUCT AND SERVICES, AFTER SALES SERVICES, REPLACEMENT OF CT PT यांची SERVICE BALAJI ENGINEERS हे TECHNICAL STANDERD प्रमाणे देतात. METERING CUBICAL DEALERS IN MAHARASHTRA याचा शोध इथे संपतो.
आपण HT METERING CUBICAL च्या CT PT साठी 11 Kv, 22 Kv, 33 Kv METERING CUBICAL साठी तसेच CT PT REPLACEMENT SERVICES साठी आमच्या मार्केटिंग टीम ला संपर्क करू शकता Contact No - 9822373222 / 9922129222