Manufacturer of Isolators / Stockiest of Over Head Line Materials / Govt Contractors.
LBS म्हणजे LOAD BREAK SWITCH हे INDUSTRY खूप वेळा ऐकला असेल तर जाणून घेऊया काय आहे LOAD BREAK SWITCH या ELECTRICAL BLOG मधून आपण WHAT IS LOAD BREAK SWITCH याविषयी माहिती घेणार आहोत ज्यामुळे TRANSFORMER व इतर EQUIPMENT हे PROTECT केले जातात.
INDOOR-TYPE LOAD BREAK SWITCH
OUT DOOR TYPE LOAD BREAK SWITCH
11 KV LBS
22 KV LBS
33 KV LBS
1000 KVA पर्यंत LOAD BREAK SWITCH चा वापर केला असतो , 33 KV मध्ये 1000 KVA च्या पुढे 33 KV VCB (VACCUME CIRCUIT BREAKER ) चा वापर केला असतो ,
LOAD BREAK SWITCH (LBS ) मध्ये स्प्रिंग मेकॅनिझम चा वापर केलेला असतो इंसुलेटर आणि CONTACT BLADE ची असेंबली असते , LBS मध्ये FUSE चा वापर केलेला असतो, LOAD BREAK SWITCH पावडर कोटेड केलेले असतात INDOOR INSTALTION साठी आणि OUTDOOR INSTALTION साठी वेगवेगळे पॅरामिटर असलेले LOAD BREAK SWITCH आपण जनरल ELECTRICAL प्रॅक्टिसेस मध्ये वापरात घेतो . आता LOAD BREAK SWITCH नॉर्मली तसेच TRNSFORMER PROTECTION साठी तसेच सप्लाय ON OFF करण्यासाठी केला जातो .
MSEDCL APPROVED LBS PANEL ते CIVIL PLINTH वर TRANSFORMER च्या पूर्वी लावलेले असते , LT CONSUMER मध्ये INDUSTRY ठिकाणी जागा कमी प्रमाणात वापरण्याची गरज आहे त्या ठिकाणी LOAD BREAK SWITCH वापर केला जातो तसेच HT CONSUMER मध्ये METERING CUBICAL झाल्यानंतर व ट्रान्सफॉर्मर च्या पूर्वी INSTALATION केले जाते . 1000 KVA पर्यंत आपण LOAD BREAK SWITCH (LBS) चा वापर करू शकतो व त्यापुढील इंस्टॉलेशन साठी VCB वापर करणे फायद्याचे ठरू शकते .
या ELECTRICAL BLOG मध्ये आपण MSEDCL APPROVED LOAD BREAK SWITCH याविषयी व त्याच्या वापराविषयी बघण्याचा प्रयत्न केला.
BALAJI ENGINEERS हे HT EQUIPMENT मध्ये PRODUCT AND SERVICES मध्ये २००४ पासून काम करते , BALAJI ENGINEERS हे LOAD BREAK SWITCH चे DEALERS आहेत WELL KNOWN MSEDCL APPROVED VENDORS चे LIKE PCE ,SHREEM ,CG LUCY SWITCHGEAR यांचे . SUPPLY बरोबर ELECTRICAL ERECTION च्या SERVICES PROVIDE करते.
MSEDCL APPROVED EQUIPMENT ARE AVAILABLE IN Ahmednagar, Akola, Amravati, Aurangabad, Beed, Chandrapur, Dhule, Gadchiroli, Gondia, Hingoli, Jalgaon, Jalna, Kolhapur, Latur, Mumbai City, Nagpur, Nanded, Osmanabad, Palghar, Pune, Raigad, Ratnagiri, Sindhudurg, Thane, Wardha, Washim, Yavatmal.