Manufacturer of Isolators / Stockiest of Over Head Line Materials / Govt Contractors.
या Blog मध्ये आपण बघणार आहोत की नवीन नियमांनुसार HT Consumer हे A B Switch / Isolator वापरून Metering arrangement पुर्वी Isolation करु शकतात.
चला थोडे विस्तृत पणे पाहूया,
आपल्या सर्वांना हे माहिती आहे की Air Break Switch (A B Switch ) and Isolator हे electrical system मधील Disconnectors आहेत, इलेक्ट्रिकल पॉवर आपण बंद आणि चालु हे वापरून करू शकतो. पूर्वी एचटी ग्राहकांचे नवीन कनेक्शन जोडताना एचटी ग्राहकांच्या मीटरिंग पूर्वी एबी स्विच किंवा आयसोलेटर लावले जायचे. आयएसओलेटर / एअर ब्रेक (एबी) स्विचची ही तरतूद ही सी टी (CT ), पी टी (PT ) फेल झाली किंवा मीटर, केबल फेल झाले तर उपयोगात यायची, या तरतुदी मुळे हव्या त्या वेळी कंपनी मध्ये HT Equipment's मध्ये इलेक्ट्रिकल बोर्डाची परवनगी घेऊन मेंन्टेन्स चे वर्क करता येत होते.
इलेक्ट्रिकल बोर्डानं 11/22/33 kV ग्राहकांना AB Switch / Isolator हे मेटेरिंग युनिट च्या पुर्वी बसवण्यावर काही कारणांनी बंधनं आणली होती, No any isolation before metering अश्या गाईडलाईन्स इलेक्ट्रिकल बोर्डाकडून होत्या.
आता पुन्हा नवीन MSEDCL Circular च्या नुसार
(Circular लिंक https://bit.ly/3ghZY1z) HT Consumer यांना इलेकट्रीकल बोर्डाच्या परवानगी ने AB Switch / Isolator हे मेटेरिंग युनिट च्या पुर्वी बसवाण्याची मुभा दिली आहे.
Balaji Engineers is Manufacturer and MSEDCL Approved vendor for 11/22/33 kV Air Break Switch (A B Switch ) and Isolator,